deepawali
✕

Kareena Kapoor On Pregnancy करीना कपूरने उघड केले तिसऱ्या प्रेग्नेंसीचे सत्य! ही पोस्ट शेअर केली

Updated: बुधवार, 20 जुलै 2022 (08:33 IST)
 
या गोष्टी करीनाने पोस्ट शेअर करत शेअर केल्या आहेत
खरं तर, इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करताना करिनाने तिसऱ्यांदा आई बनण्याच्या चर्चांबद्दल सांगितलं आहे. तिने लिहिले- 'शांत राहा, मी गरोदर नाही. सैफ म्हणतो की त्याने आधीच लोकसंख्येसाठी खूप योगदान दिले आहे.' पुढे, करिनाने हाहाहा हा इमोजी देखील बनवला.
 
मात्र, अभिनेत्रीच्या या पोस्टवरून ती आई होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, सध्या सुरू असलेल्या या बातम्या निव्वळ अफवा आहेत. मात्र, या बातमीवर करीना ज्या पद्धतीने बोलली ती खूपच मजेदार आहे.
खरंतर करीना कपूर आणि सैफ अली खान हे दोन मुलांचे पालक आहेत. दोघांना दोन मुले असून त्यांची नावे तैमूर आणि जे. या दोघांशिवाय सैफ अली खानला त्याची पहिली पत्नी अमृता सिंगपासून आणखी दोन मुले आहेत, ज्यांची नावे सारा अली खान आणि इब्राहिम आहेत. विशेष म्हणजे, सारा अली खान ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असून ती अनेकदा चर्चेत असते.
 
करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती आमिर खानसोबतच्या 'लाल सिंह चड्ढा' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

पुणे-मुंबईपासून दोन दिवसांत फिरून या; दिवाळीच्या छोट्या सहलींसाठी ७ ठिकाणे

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

दिवाळीत ५,००० रुपयांच्या आत फिरता येईल का? महाराष्ट्रातील बजेट ट्रिपचे पर्याय

पहाटे अलार्म वाजत राहिला, आई उठवायला गेली तर.. ३३ वर्षीय अभिनेता अनुज ठाकुरचे निधन

हॅलोविनमध्ये जान्हवी कपूरने ओरीसोबत 'नगीना'मधील आयकॉनिक लूक पुन्हा साकारला; आई श्रीदेवी यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली

पुढील लेख
Show comments