deepawali
✕

कतरिना आणि विक्की रिलेशनशिप

Updated: बुधवार, 9 जून 2021 (18:59 IST)
 
रिपोर्ट्सनुसार अभिनेता हर्षवर्धन कपूरने विकी आणि कतरिना कैफच्या नात्याला दुजोरा दिला आणि सांगितले की दोघेही एकत्र आहेत. झूमच्या चॅट शो दरम्यान हर्षवर्धन यांना विचारले गेले होते की इंडस्ट्रीमधील कोणाचे रिलेशनशिप रिपोर्टस ते खरे मानतात की पीआर काम आहे ?
 
प्रत्युत्तरादाखल हर्षवर्धन म्हणाले, विकी आणि कतरिना एकत्र आहेत, हे खरं आहे. असे विचारण्यात त्याला त्रास होईल का असे विचारले असता? तर तो म्हणाला, 'मी हे सांगून अडचणीत सापडणार आहे काय?
 
ही पहिलीच वेळ आहे जेव्हा कुणीतरी कॅटरिना आणि विक्कीच्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले. नुकताच विक्कीला कॅटरिना कैफच्या घरी स्पॉट केले होते. विकीची कार कतरिनाच्या घराबाहेर अनेक तासांपर्यंत उभी होती. दुसरीकडे विकीच्या वाढदिवशी कतरिनाने फोटो सामायिक करुन शुभेच्छा दिल्या.
 
वर्क फ्रंटवर कतरिना कैफ लवकरच टायगर 3 आणि सूर्यावंशी सारख्या चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे विक्की कौशल अश्वत्थामा, सरदार उधम सिंग आणि सॅम मानेकशॉ या चित्रपटात दिसणार आहेत.
 
 
 
 

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

दिवाळीत ५,००० रुपयांच्या आत फिरता येईल का? महाराष्ट्रातील बजेट ट्रिपचे पर्याय

पहाटे अलार्म वाजत राहिला, आई उठवायला गेली तर.. ३३ वर्षीय अभिनेता अनुज ठाकुरचे निधन

हॅलोविनमध्ये जान्हवी कपूरने ओरीसोबत 'नगीना'मधील आयकॉनिक लूक पुन्हा साकारला; आई श्रीदेवी यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली

दिवाळीच्या सुट्टीत कोकण की महाबळेश्वर? बजेट, प्रवास आणि अनुभवांची तुलना

पुढील लेख
Show comments