suvichar
✕

आता ‘खिचडी रिटर्न्स’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Updated: गुरूवार, 22 मार्च 2018 (11:59 IST)

नव्या पर्वाच्या निमित्ताने महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेल्या कलाकारांच्या साथीने काही नवे चेहरे पाहण्याची संधी सुद्धा प्रेक्षकांना मिळणार आहे. अनंत देसाई, राजीव मेहता, सुप्रिया पाठक, वंदना पाठक आणि जमनादास मजीठिया यांचे विनोदी कुटुंब पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.  या कलाकारांशिवाय आणखी काही जण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळतील. यामध्ये रेणुका शहाणे, रत्ना पाठक शहा आणि दिप्शिका नागपाल या अभिनेत्रींचा सहभाग असणार आहे.

सर्व पहा

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

'जेलर २' मधील विद्या बालनचा धोकादायक लूक समोर आला; अभिनेत्री 'कांता'च्या भूमिकेत रजनीकांतसोबत टक्कर देणार

'हनुमान अंश'च्या प्रचंड कमाईनंतर, डॉ. विशाल चतुर्वेदी यांची मोठी घोषणा: ते 'राम बोला'मधून मिळणारी १००% कमाई दान करणार

अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटात वहिदा रहमान साकारणार महात्मा गांधींच्या आई पुतलीबाईची भूमिका

सर्व पहा

शाहरुख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राणी मुखर्जी यांच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

पुढील लेख
Show comments