1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (16:07 IST)

नोकिया 6चं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च

nokia 6 4gb ram launch
एचएमडी ग्लोबलने नोकिया 6 या फोनचं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. हा स्मार्टफोन  विक्रीसाठी केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. 16 हजार 999 रुपये किंमत असलेला हा फोन 20 फेब्रुवारीपासून उपलब्ध झाला आहे. या फोनच्या 3GB रॅम व्हेरिएंटची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. एचएमडी ग्लोबलने गेल्या वर्षी नोकिया 6 हा फोन लॉन्च केला होता. या फोनचं 3}इ रॅम  आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च करण्यात आलं होतं.
 
Nokia 6 चेस्पेसिफिकेशन
अँड्रॉईड 7.0 नॉगट सिस्टम 
5.5 इंच आकाराची स्क्रीन
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट
4GB रॅम, 64GB इंटर्नल स्टोरेज
16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा (ऑटो फेस डिटेक्शन, ड्युअल टोन फ्लॅश)
8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
3000Mh क्षमतेची बॅटरी
डॉल्बी अ‍ॅटमॉस, ड्युअल अ‍ॅम्प्लिफायय.