Festival Posters
✕

Mahesh Babu महेश बाबूचे वडील घटामनेनी कृष्णा यांचे निधन

Updated: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (10:38 IST)
 
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महेश बाबूचे वडील कृष्णा यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.  
 
आईनंतर आता वडिलांची सावली उठली आहे
महेश बाबू आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. महेश बाबूने दोन महिन्यांपूर्वी आई गमावली होती आणि आता त्यांच्या डोक्यावरून वडिलांची सावली नाहीशी झाली आहे. महेश बाबूचे कुटुंबही एका समस्येतून सावरले नव्हते की आता ही दुसरी दु:खद बातमी आली आहे. महेश बाबू आपल्या आई-वडिलांच्या खूप जवळचे होते आणि त्यांच्यासोबत अनेक वेळा फोटो शेअर करत असत.
 
5 दशकात 350 हून अधिक चित्रपट
सिनेविश्वाला एका नव्या उंचीवर नेण्यात कृष्णा घट्टमनेंनी खूप मदत केली. पाच दशकांच्या कारकिर्दीत ते 350 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसले आणि 1961 मध्ये पदार्पण करणाऱ्या कृष्णाला पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. कृष्णा एक अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि राजकारणी देखील होता. कृष्णाचे पहिले लग्न इंदिरा आणि दुसरे विजय निर्मला यांच्याशी झाले होते. त्यांना एकूण 5 मुले असून त्यापैकी 2 मुले आणि 3 मुली आहेत.
Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

बर्फ, समुद्रकिनारे की शाही राजवाडे? तुमच्या हनिमूनसाठी निवडा भारतातील टॉप रोमँटिक ठिकाणे

आजारपणातून बरे झाल्यानंतर अमिताभ बच्चन केबीसी १८ च्या सेटवर परतले, शोचे नवीन भाग १६ नोव्हेंबरपासून प्रसारित

ये प्रेम मोल लिया’च्या निमित्ताने आयुष्मान खुरानाने साजरी केली पहिली छठ पूजा; अनुभवला खास क्षण

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यावर दुःखाचा डोंगर; पती जयंत मुखर्जी यांचे निधन

रणबीर कपूरच्या 'रामायण'ने ८ दिवसांत जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडले

पुढील लेख
Show comments