suvichar

शंकराची भूमिका साकारणारा मोहित बॉलिवूडमध्ये

शनिवार, 23 जून 2018 (10:49 IST)
‘देवों के देव महादेव’या मालिकेतून शंकराची भूमिका साकारणारा अभिनेता मोहित रैना बॉलिवूड पदार्पणासाठी तयारी करत असून 'उरी' चित्रपटातून मोहित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्याच्या घडीला मोहितने त्याच्या सर्व मालिकांचं चित्रीकरण पूर्ण केलं असून, आता तो पूर्णपणे या चित्रपटावर म्हणजेच बॉलिवूड पदार्पणावर लक्ष केंद्रीत करत आहे. मोहित सध्या ‘सरफरोश: सारागढी १८९७’,या मालिकेत काम करत आहे. ‘उरी’या चित्रपटातून तो एका सैन्यदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्री आणि मोहितची तथाकथित प्रेयसी मौनी रॉय हीसुद्धा खिलाडी कुमारच्या ‘गोल्ड’या चित्रपटातून बी टाऊनमध्ये पदार्पण करणार आहे.
 
‘भारतीय सैन्यदल सेवेत रुजू होण्याचं माझं स्वप्न होतं. ते स्वप्न काही कारणाने साकार होऊ शकलं नाही. पण, मला जेव्हा जेव्हा सैन्यदल अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा मी त्या संधीचं सोनं करतो. स्वत:लाच आव्हान देणाऱ्या भूमिका साकारणं मला आवडतं’,असं मोहितने सांगीतल आहे.

सर्व पहा

दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादव यांची शिक्षा कायम ठेवली

जकार्तामध्ये पंतप्रधान मोदींनी 'कुछ कुछ होता है' चा उल्लेख केला, करण जोहर भावूक झाले

राम कपूर यांचा धक्कादायक खुलासा: "लग्नापूर्वी मी प्लेबॉय होतो; अनेक महिलांशी माझे संबंध होते"

दादा - द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

धमाल ४: हास्याचा रोलरकोस्टर परत आला आहे

सर्व पहा

फराह खानने 'लॉक अप' 'बिग बॉस' पेक्षा अधिक कठीण म्हणत केले मोठे विधान

दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेते राजपाल यादव यांची शिक्षा कायम ठेवली, पुन्हा तुरुंगात जाणार

प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात; अभिनेता राजेश शर्मा यांना विषारी कीटकाचा दंश

मराठी चित्रपट 'देऊळ बंद २' ला मदत केल्याबद्दल शाहरुख खान ट्रोल, दिग्दर्शकाचा प्रश्न, "हा हिंदू-मुस्लिम मुद्दा आला कुठून?"

Beautiful Valleys in India जुलै-ऑगस्टमध्ये भारतातील या ४ सुंदर दऱ्यांना भेट द्या, पावसाळ्यात स्वर्गासारख्या भासतात

पुढील लेख
Show comments