अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुहूर्त सापडला. हा चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अर्थात 24 मे राजी देशभरात प्रसिद्ध होणार आहे. या चित्रपटात मोदींचा बालपणापासून ते पंतप्रधान पदापर्यंतचा जीवनप्रवास दाखवण्यात आलाय तर मोदींची व्यक्तिरेखा बॉलिवुड अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी साकारलीय. या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा...