Marathi Biodata Maker

रेस ३ चा सलमानच्या आवाजातील टीझर प्रोमो रिलीज

गुरूवार, 15 मार्च 2018 (16:03 IST)

सलमान खानच्या रेस ३ चित्रपटचा  सलमानच्या आवाजातील एक टीझर प्रोमो सलमाननेच रिलीज केला आहे.  यापूर्वी रेसच्या सिरीजमध्ये सैफ अली खान झळकला होता. आता मात्र रेस ३ मधील सलमान दिसणार आहे. सलमानच्या आवाजातील या नव्या प्रोमोमध्ये रेस सिरीजची सिग्‍नेचर ट्युनही ऐकू येईल. सलमानचा हा सिनेमा याचवर्षी ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होईल. रेस ३ मध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि अनिल कपूर सोडून सलमान खानसोबत संपूर्ण टीम नवीन आहे. या सिनेमात बॉबी देओल, साकीब सलीम आणि डेझी शहा हे कलाकारही आहेत. 

सर्व पहा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सर्व पहा

'धुरंधर'चे प्रोडक्शन डिझायनर सैनी एस. जोहरे, लैंगिक छळ प्रकरणात अडकले, POSH समितीकडून दोषी आढळले

इम्रान हाश्मी अशोक खरातची भूमिका साकारणार? नाशिकच्या भोंदू बाबावर बनत असलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार अशी चर्चा

बायपोलर डिसऑर्डरच्या औषधांमुळे सर्व केस गळून पडले, हनी सिंग म्हणाला, "मी विग घालतो"

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

पुढील लेख
Show comments