Marathi Biodata Maker
✕

Rakhi Sawant Pregnancy News अभिनेत्री राखीचा गर्भपात?

Updated: बुधवार, 18 जानेवारी 2023 (17:06 IST)
 
राखी सावंत प्रेग्नंट आहे की नाही?
राखी सावंतचा पती आदिल दुरानी याने काही काळापूर्वी राखी आणि त्याच्या लग्नाचा स्वीकार केला असून तो आणि राखी आता पती-पत्नी असल्याचे जाहीर केले आहे. या बातम्यांमध्येच राखी सावंतला तिच्या पहिल्या अपत्याची अपेक्षा असल्याची बातमी समोर येत होती, त्यावर राखी म्हणाली- नो कमेंट्स! आता, विरल भयानीची एक नवीन पोस्ट समोर आली आहे ज्यानुसार अभिनेत्रीने कबूल केले आहे की जेव्हा ती बिग बॉस मराठीच्या घरात होती तेव्हा तिने आपण गर्भवती असल्याचे सांगितले होते, होय, ते खरे होते.
 
गरोदरपणाच्या बातम्यांदरम्यान राखीने एक वेदनादायक खुलासा केला आहे
विरल भयानीच्या पोस्टनुसार, तो स्वतः राखीशी बोलला आहे ज्यामध्ये राखीने त्याला सांगितले आहे की ती आयुष्यातील खूप कठीण टप्प्यातून जात आहे. अभिनेत्रीने सांगितले की ती खरोखरच गरोदर होती पण आता तिचा गर्भपात झाला आहे (Rakhi Sawant Miscarriage) . या गोष्टीला खुद्द अभिनेत्रीने दुजोरा दिला आहे. 
Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

खिशावर ताण न पडता कमी बजेटमध्ये महाराष्ट्रात फिरण्यासाठी ७ सुंदर पर्यटनस्थळे

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीच्या इमारतीला आग, लिफ्टमध्ये अडकलेल्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू; अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख

डिसेंबरमध्ये भारतात कुठे फिरावे? हवामान आणि प्रवासाच्या सोयीनुसार पर्याय

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

पुढील लेख
Show comments