suvichar
✕

RRR ने जिंकला हॉलिवूडमध्ये अवॉर्ड

Updated: शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (10:54 IST)
 
 हॉलिवूडमध्ये पुन्हा आरआरआर गर्जना
 
हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कारांमध्ये म्हणजेच एचसीए फिल्म अवॉर्ड्स 2023 मध्ये, आरआरआरने तीन मोठे पुरस्कार जिंकून इतिहास तयार केला आहे. सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन फिल्म, बेस्ट स्टंट्स, बेस्ट इंटरनॅशनल फिल्म आणि नातू नातू गाण्यांसाठी हा एचसीए फिल्म पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक राजामौली आणि मेगा पॉवर स्टार राम चरण उपस्थित होते. कार्यक्रमातूनही एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात राजामौली पुरस्कार जिंकण्याबद्दल भाषण देत आहे.

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

खतरों के खिलाड़ी 15चा विजेता अविनाश मिश्रा; ट्रॉफीसोबत लाखो रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली

अजय देवगणच्या 'दृश्यम ३' ने तीन दिवसांत धुमाकूळ घातला, २०० कोटींचा टप्पा ओलांडला

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले ''भवानी माता मंदिर प्रतापगड'' सातारा

अजय देवगणच्या 'दृश्यम ३: द कन्क्लुजन'ने बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे विक्रम मोडत जगभरात धुमाकूळ घातला

ज्येष्ठ चित्रपट निर्माते सिंगीथम श्रीनिवास राव यांचे निधन

पुढील लेख
Show comments