Festival Posters
✕

या ठिकाणी होणार Sidharth Malhotra ​​आणि Kiara Advaniचे लग्न!

Updated: शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (09:41 IST)
 
कियारा-सिद्धार्थचे लग्न चंदीगडमध्ये होणार आहे
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या ठिकाणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. ताज्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की दोघेही चंदीगडमध्ये लग्न करणार आहेत. एकेकाळी बॉलीवूडमध्ये असा ट्रेंड सुरू झाला की प्रत्येकजण परदेशात लग्न करतो, मग तो अनुष्का शर्मा आणि विराट कोहली असो किंवा दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. सिद्धार्थ आणि कियारा इथे भारतात लग्न करणार आहेत. तेही पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये. मात्र, सध्यातरी चंदीगडमधील जागेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

टायगर श्रॉफवर हल्ला करण्याचा कट इंदूरशी संबंधित, एका आरोपीला ताब्यात घेतले

भारतातील या प्रमुख ठिकाणी अतिशय उत्साहात साजरी होते कोजागिरी पूर्णिमा

क्रिकेटपटूने 'दुसरा' चित्रपटाला का विरोध केला? यामागील संपूर्ण कहाणी जाणून घ्या

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगिंग आणि सोशल मीडियावर लिहिणे का थांबवले? त्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी माहिती दिली

गायक दिलजीत दोसांझच्या शोला अखेर मंजुरी मिळाली; जाणून घ्या कॉन्सर्ट कधी आणि कुठे होणार?

पुढील लेख
Show comments