Dharma Sangrah
✕

यशराज फिल्म्स 16 ऑक्टोबरला टायगर 3 चा ट्रेलर रिलीज करणार!

Updated: बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (11:40 IST)
 
यशराज फिल्म्सने आज त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची माहिती दिली. ते येथे पहा : 

आदित्य चोप्रा YRF स्पाय युनिव्हर्स ची एक एक वीट रचत आहे आणि सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनीत टायगर 3 हा पुढचा मोठा चित्रपट आहे. टायगर उर्फ सलमान खान हा YRF स्पाय युनिव्हर्सचा OG आहे कारण एक था टायगर (2012) याने भारतीय चित्रपटसृष्टीने यापूर्वी कधीही न पाहिलेले सुपर ऐजेंट तयार करण्यासाठी मूकपणे योजना राबवली!
 
एक था टायगर आणि टायगर जिंदा है च्या प्रचंड यशाने आदित्य चोप्राचा विश्वास दृढ केला की तो कबीर उर्फ हृतिक रोशन आणि पठाण उर्फ शाहरुख खान यांना त्याच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सामील करू शकतो.
 
पठाणमध्येच आदित्य चोप्राने अधिकृतपणे खुलासा केला की ते वायआरएफ स्पाय युनिव्हर्स बनवत आहे आणि फ्रेंचाइजी लोगोचे अनावरण केले. या महत्त्वाकांक्षी गुप्तचर विश्वातील पात्रांच्या क्रॉसओवर सुरुवात पठाणपासूनही झाली, ज्यामध्ये शाहरुख खान आणि सलमान खान या दोन सिनेमॅटिक आयकॉन्सच्या सुपरस्टारडमचा उत्सव साजरा करणाऱ्या अ‍ॅड्रेनालाईन पंपिंग अॅक्शन सीक्वेन्स मध्ये एकत्र आले.
 
या क्रॉस-ओव्हरने प्रेक्षक आणि चाहत्यांना हे सांगण्याचा YRF चा हेतू देखील दर्शविला की हे सुपर-स्पाय दाखवणारा प्रत्येक चित्रपट एकमेकांशी जोडलेला असेल. टायगर 3 चे दिग्दर्शन मनीश शर्मा यांनी केले आहे.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

एकता कपूरच्या 'हीरो की हॉरॉरोइन' या हॉरर चित्रपटाचे थरारक पोस्टर प्रदर्शित

बर्फ, समुद्रकिनारे की शाही राजवाडे? तुमच्या हनिमूनसाठी निवडा भारतातील टॉप रोमँटिक ठिकाणे

आजारपणातून बरे झाल्यानंतर अमिताभ बच्चन केबीसी १८ च्या सेटवर परतले, शोचे नवीन भाग १६ नोव्हेंबरपासून प्रसारित

ये प्रेम मोल लिया’च्या निमित्ताने आयुष्मान खुरानाने साजरी केली पहिली छठ पूजा; अनुभवला खास क्षण

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यावर दुःखाचा डोंगर; पती जयंत मुखर्जी यांचे निधन

पुढील लेख
Show comments