suvichar
✕

बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा Buddha Purnima 2025 Wishes in Marathi

Published: सोमवार, 12 मे 2025 (10:15 IST)
दयाशील वृत्तीचा मनुष्यच 
निर्भयपणे राहू शकतो… 
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
* बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही
बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
* क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचाराने,
लोभाला दानाने आणि 
असत्याला सत्याने जिंकता येते…
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
* अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
* बुद्ध पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील अज्ञान अंधःकार दूर करेल 
आणि तुम्हाला शांती आणि ज्ञानमार्गाकडे घेऊन जाईल… 
बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
* सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
* नमो बुद्धाय !
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
* वेळ आली आहे शांतीची,
आला आहे प्रेमाचा सण..
ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम,
अशा भगवान बुद्धांस माझे नमन
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
* बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
* बुद्ध पौर्णिमा निमित्त
आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा
 
* एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना
प्रकाश देऊ शकते तसेच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य
उज्वल करु शकतो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
Edited by - Priya Dixit
 

सर्व पहा

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणेशोत्सव १० दिवसांचाच का असतो? बाप्पाच्या पाहुणचाराशी आणि महाभारताशी संबंधित ही आकर्षक कथा वाचा

नीम करोली बाबा पुण्यतिथी Neem Karoli Baba death anniversary

Mahalakshmi Mantra देवी लक्ष्मीचे ६ चमत्कारी मंत्र: संपत्ती, समृद्धी आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी अचूक उपाय

Modak Variety गणेशोत्सव विशेष गणपती बाप्पासाठी खास ट्रेंडिंग मोदकाचे प्रकार

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख
Show comments