आज रेल्वे अर्थसंकल्प

बुधवार,फेब्रुवारी 24, 2010
नवी दिल्ली- रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी आज रेल्वे अर्थ संकल्प सादर करणार आहेत. रेल्वे भाड्यात कोणतेही वाढ न करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. माल भाड्यात मात्र वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रेल्‍वे प्रवास करणा-या प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍या जात असतील तर एक-दोन रुपये भाडे वाढ केली तरीही चालेल अशा भावना सर्वसामान्‍यांतून व्‍यक्त केल्‍या जात आहे. राजकीय अडचणींमुळे गेल्‍या काही वर्षांमध्‍ये प्रवास भाड्यात वाढ करण्‍याचा धोका ...
बजेट हा शब्द दरवर्षी आपण ऐकतो. पण या शब्दाची नेमकी उत्पत्ती कशी झाली? तो कसा प्रचलित झाला हे आपल्याला ठाऊक नसते. बजेट या शब्दाची उत्पत्ती फ्रेंच शब्द 'बुजेत'पासून झाली आहे. याचा अर्थ 'चामड्याची पिशवी' असा होतो. (आपण आपले पैसेही चामड्याच्या पिशवीत ...
अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सात कागदपत्रांची आवश्यकता असते.
अर्थसंकल्प एक अत्यंत गोपनीय दस्ताऐवज मानला जातो. अर्थसंकल्पाची रचना, त्यातील तरतूदी इथपासून, ते अर्थसंकल्पाच्या छपाईपर्यंत अत्यंत गोपनीयता पाळली जाते. नॉर्थ ब्लॉकमधील अर्थमंत्र्यांच्या कार्यालयात बंदोबस्तात हे काम पूर्ण केले जाते.
आधुनिक भारतात अर्थसंकल्पाची सुरुवात करण्याचे श्रेय ब्रिटिश-भारताचे पहिले व्हाईसरॉय लार्ड कॅनिंग यांना जाते. 1856-62 पर्यंत ते भारतात होते. 1857 च्या उठावानंतर 1859 मध्ये पहिल्यांदा एक अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन यांना व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीचे ...
देशाचे काही माजी अर्थमंत्र्यांची नावे व त्यांचा कार्यकाल:
माजी अर्थमंत्र्यांच्या भाषणांचा सारांश
नवी दिल्ली- राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या अभिभाषणाने आज पासून बजेट सत्रास सुरुवात झाली आहे. नक्षलवादापासून ते देशातील उद्योगांपर्यंत सर्व विषयांवर या प्रसंगी पाटील यांनी मत व्यक्त केले.
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी दिल्ली सरकारने आणखी निधी मागितला असून, आगामी बजेटमध्ये सरकारने यासाठी दोन हजार कोटीची गुंतवणूक करावी अशी मागणी दिल्ली सरकारने केली आहे.
गेल्‍या दोन वर्षांपासून सुरू असलेल्‍या जागतिक आर्थिक मंदीच्‍या संकटातून सावरलेल्‍या भारतीय अर्थव्‍यवस्‍थेला आता गती मिळू लागली असून अशा पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आर्थिक वर्ष 2010-11 साठी 26 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्‍प सादर ...
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने देशातील अर्थव्यवस्थेसंदर्भातील अहवाल नुकताच पंतप्रधानांकडे सोपवला आहे. यातील काही मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे: