शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2018-2019
Written By

Budget : रेल्वे व विमान सुविधा

प्रवाशांची सुरक्षा, रेल्वेरूळाची योग्यवेळी डागडुजी, तंत्रज्ञानाचा योग्य वापर व धुक्यापासून संरक्षण करणारी यंत्रणा उभारणं लक्ष्य- अरूण जेटली.
रेल्वेच्या विकासासाठी 1 लाख 48 हजार 528 कोटी रुपयांची तरतूद
18 हजार किमीचं डबलिंग
इलेक्ट्रीफिकेशन शेवटच्या टप्प्यात
3600 किमी ट्रॅक नूतनीकरण
४२६७ मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केले जातील...
सर्व रेल्वे स्टेशनवर, तसंच गाडीत वाय फाय आणि सीसीटीव्ही राहतील
25 हजारापेक्षा जास्त फुटबॉल असणा-या रेल्वे स्थानकांवर एक्सलेटर बसवण्यात येणार, सर्व रेल्वे स्थानक आणि ट्रेनमध्ये वायफाय आणि सीसीटीव्ही बसवण्यात येणार - अरुण जेटली.
देशभरात 600 नव्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण. रेल्वेरूळ दुरूस्तीचं काम.
9 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं सरकारचं लक्ष्य.
 
विमान
विमानतळांची संख्या 5 टक्क्यांनी वाढवणार, 900 पेक्षा जास्त विमाने खरेदी करणार
५६ नवे विमानतळं जोडले जातील, त्यातील १६ विमानतळं जोडली.
हवाई चप्पल घालणारे हवाई प्रवास करतील
सध्या 124 विमानतळे सेवेत. कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी उडान योजनेला बळ.
वापरात नसणारी 56 एअरपोर्ट व 31 हेलिपॅड्स उडान योजनेशी जोडणार- अरूण जेटली.