Marathi Biodata Maker
✕

राज्यात एकूण 09 हजार 366 अॅक्टिव्ह रूग्ण

Updated: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (09:19 IST)
 
 राज्यात बुधवारी  41 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 40 हजार 807 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 78 हजार 422 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.68 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 49 लाख 51 हजार 994 प्रयोगशाळा चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यात 84 हजार 261 व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत. तर, 1084 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात  आहेत. राज्यात एकूण 09 हजार 366 अॅक्टिव्ह रूग्ण  आहेत.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

राहुल गांधी घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता नष्ट करण्याचा कट रचत आहेत’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

LIVE: आसनगाव-कसारा दरम्यानची लोकल ट्रेन सेवा १४ ते १६ ऑक्टोबरपर्यंत बंद

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली

आसनगाव-कसारा दरम्यानची लोकल ट्रेन सेवा १४ ते १६ ऑक्टोबरपर्यंत बंद

दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांना निलंबित करण्याची धमकीचा अडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments