Dharma Sangrah

धारावी परिसरात कोरोनाचा दुसरा रुग्ण

गुरूवार, 2 एप्रिल 2020 (16:58 IST)
मुंबईतील धारावी परिसरात  कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला. हा व्यक्ती मुंबई महानगरपालिकेचा सफाई कर्मचारी (वय ५२) आहे. हा व्यक्ती वरळीमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, त्याची ड्युटी धारावी परिसरात होती. यादरम्यान त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. सध्या या सफाई कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या संपर्का आलेल्या २३ सहकाऱ्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. 
 
या घटनेमुळे मुंबईत कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.  धारावी हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने वेळीच पावले न उचलली गेल्यास कोरोनाचा वेगाने फैलाव होण्याची भीती आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ४८,००० कोटी रुपयांची थकबाकी वीज बिले माफ, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएची सिया गोयलच्या वडिलांवर मोठी कारवाई; दुकान सील, माल जप्त

मेस्सीची जादू पुन्हा एकदा चालली! अर्जेंटिनाने इंग्लंडला २-१ ने हरवून सलग दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला

भारताचा संरक्षण उद्योग ४० आफ्रिकन देशांपर्यंत पोहोचणार, पुण्यात लष्करप्रमुखांच्या परिषदेची तयारी सुरू

NEET Paper Leak 'लातूर कोचिंग सेंटरच्या मालकाने ५ लाख रुपयांना रसायनशास्त्राचे प्रश्न विकत घेतले,' सीबीआयचा मोठा खुलासा

पुढील लेख