Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हा नवीनच इव्हेंट काढला : जितेंद्र आव्हाड

Updated: शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (17:10 IST)
 
राज्याते गहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींच्या आवाहनावर टीका करताना म्हटलंय, ‘प्रत्येक गोष्टीमध्ये इव्हेंट करायचा प्रकार म्हणजे तद्दन मूर्खपणा, बालिशपणा, नादानपणा आहे. मी माझ्या घरातली लाईट चालू ठेवणार आणि एकही मेणबत्ती पेटवणार नाही. मी मूर्ख नाही’, असं म्हणतानाच आव्हाडांनी मोदींवर टीका केली. ‘संपूर्ण देशाला आशा होती की मोदीसाहेब जीवनावश्यक वस्तू, नागरिक उपाशी झोपणार नाही, मास्क-सॅनिटायझर आणि औषधे यांच्या तुटवड्यावर; आम्ही नवीन लस शोधून काढतोय; टेस्टींग किट कमी पडणार नाहीत, यावर बोलतील. देशामध्ये अवघड परिस्थीती  आणि भयग्रस्त जनतेला आधार देण्याबाबत बोलतील, असे वाटले होते. पण, त्यांनी नवीनच इव्हेंट काढला’, असं ते म्हणाले.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

बंपर सूट! ८२,९०० रुपयांचा iPhone 17 आता थेट ४०,८१५ रुपयांत; 'या' भन्नाट ऑफरचा असा घ्या फायदा!

इंडोनेशियातील वन्यजीव संवर्धनासाठी वनताराने एक मोठी भागीदारी केली

Onion Price Hike : साखरेनंतर आता कांदे महागले! एका वर्षात कांद्याचे भाव ४५ टक्क्यांनी वाढले

Mumbai Auto Rickshaw Strike मराठी भाषेच्या सक्तीविरोधात मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालकांचा तीन दिवसांचा संप; दंडात्मक कारवाईमुळे संताप

LIVE: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात सेवाभावी संस्था सामील!

पुढील लेख
Show comments