Festival Posters
✕

Datta Jayanti 2022 दत्त जयंती कशी साजरी करावी?

Updated: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (13:33 IST)
 
दत्तात्रेय मंत्र
* बीज मंत्र - “ॐ द्रां।”
* तांत्रोक्त दत्तात्रेय मंत्र- “ॐ द्रांदत्तात्रेयाय नम:”
* दत्त गायत्री मंत्र- “ॐ दिगंबराय विद्महेयोगीश्रारय्धीमही तन्नो दत: प्रचोदयात”
* दत्तात्रेय महामंत्र- “दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”
* दक्षिणामूर्ति बीजम च रामा बीकेन संयुक्तम्।
द्रम इत्यक्षक्षाराम गनम बिंदूनाथाकलातमकम दत्तास्यादि मंत्रस्य दत्रेया स्यादिमाश्रवह तत्रैस्तृप्य सम्यक्त्वंबिन्दुनाद कलात्मिका येतत बीजम्मयापा रोक्तम्ब्रह्म-विष्णु- शिव नामकाम।
 
श्री दत्तात्रेय मंत्राचे फायदे Shri Dattatreya Mantra Labh
या श्री दत्तात्रेय मंत्रांचा नियमित जप केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या इच्छित भौतिक वस्तू आणि संपत्ती प्राप्त होते.
 
श्री दत्तात्रेय मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व उद्दिष्टे पूर्ण करणे सोपे होते.
 
चिंता किंवा अज्ञात भीतीपासून मुक्त होण्यासाठी दत्तात्रेय मंत्र चमत्कारिकरित्या कार्य करतं.
 
अशुभ ग्रहांमुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी श्री दत्तात्रेय मंत्राचा नियमित जप करावा.
 
सर्व प्रकारचे मानसिक त्रास किंवा अगदी कौटुंबिक त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्री दत्तात्रेय मंत्र खूप प्रभावी आहेत.
 
श्री दत्तात्रेय मंत्राचा दररोज जप केल्याने आध्यात्मिक प्रवृत्ती विकसित होते. आणि व्यक्तीच्या आत्म्याला सर्व प्रकारच्या कर्म बंधनांपासून मुक्ती मिळते.

सर्व पहा

नवरात्री विशेष उपवासाचा जाळीदार डोसा आणि ओल्या नारळाची चटणी पाककृती

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले ''भवानी माता मंदिर प्रतापगड'' सातारा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

Aai Navami अविधवा नवमी २०२६ कधी? सौभाग्यवती महिलांसाठी 'श्राद्ध' करणे का आवश्यक? योग्य विधी, नियम आणि महत्त्व जाणून घ्या

सर्वपित्री अमावस्या २०२६: जाणून घ्या तिथी, स्नानादी दानाचा शुभ मुहूर्त आणि श्राद्ध विधी

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments