Dharma Sangrah
✕

Diwali 2025: यंदा दिवाळी कधी आहे? वसुबारस ते भाऊबीज तारखा याबद्दल माहिती

Updated: शनिवार, 11 ऑक्टोबर 2025 (12:40 IST)
लाभ चोघडिया: दुपारी १:३२ ते दुपारी २:५७ पर्यंत.
अमृत ​​चोघडिया: दुपारी २:५७ ते दुपारी ४:२३ पर्यंत.
लाभ चौघडिया: संध्याकाळी ५:४८ ते ७:२३.
 
धनतेरस शुभ योग
ब्रह्मा - १८ ऑक्टोबर, सकाळी १:४८ - १९ ऑक्टोबर, सकाळी १:४७
इंद्र - १९ ऑक्टोबर, सकाळी १:४७ - २० ऑक्टोबर, सकाळी २:०४
 
नरक चतुर्दशी
त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी येणारी नरक चतुर्दशी येत आहे. या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची पद्धत आहे.
 
नरक चतुर्दशी शुभ मुहूर्त
१९ ऑक्टोबर २०२५
चतुर्दशी तिथी सुरू होते: १९ ऑक्टोबर २०२५, दुपारी ०१:५१ वाजता.
चतुर्दशी तिथी समाप्त होईल: २० ऑक्टोबर २०२५, दुपारी ०३:४४ वाजता.
 
१९ ऑक्टोबर पूजा शुभ मुहूर्त:
संध्याकाळी ०५:४७ ते रात्री ०८:५७ पर्यंत.
 
पूजा गोधूलि मुहूर्त:
संध्याकाळी ०५:५८ ते ०६:२३.
 
पूजा निशीथ काल मुहूर्त
रात्री ११:४१ ते १२:३१ पर्यंत.
 
रूप चौदस अभ्यंग स्नान मुहूर्त 
२० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०५:०९ ते ०६:२५ पर्यंत.
 
नरक चतुर्दशीला शुभ योग
सर्वार्थ सिद्धी योग : दिवसभर
अमृत ​​सिद्धी योग: संध्याकाळी ५:४९ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६:२५ पर्यंत.
 
लक्ष्मी पूजन
२१ ऑक्टोबर २०२५ रोजी लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त सांयकाळी ०६.१० ते रात्री ०८.४०पर्यंत.

पाडवा
दिवाळीनंतर २२ ऑक्टोबर पाडवा अर्थातच बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जाईल.
 
भाऊबीज
शेवटल्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाईल, जी यंदा २३ ऑक्टोबर रोजी येत आहे.
 
अस्वीकारण: हा लेख सामान्य माहिती प्रदान करत आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

दसर्‍याच्या दिवशी 'नीलकंठ' पक्ष्याचे दर्शन शुभ का मानले जाते?

Mahanavami 2026 Daan महानवमीला या वस्तूंचे दान करा; माता सिद्धीदात्रीच्या आशीर्वादाने अडचणी दूर होतील

नवरात्रीच्या उपवासात पोटभर जेवायचे आहे? एकदा बनवून पाहा वरीच्या तांदळाचा झटपट पुलाव

कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिराचा इतिहास काय? रामकृष्ण परमहंसांशी असलेले नाते जाणून घ्या

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments