Dharma Sangrah
✕

Tulsi Vivah Pauranik Katha तुळशी विवाहाची पौराणिक कथा

Updated: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (23:09 IST)
 
विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. हे पाहून सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करू द्या अशी प्रार्थना केली. वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वत: आत्मदाह केला. जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते. 
 
भगवान विष्णू वृंदाला म्हणाले: हे वृंदा. तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव-उठनी एकादशीचा दिवस तुलसी विवाह म्हणून साजरा केला जातो. जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल, त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला.
 
जालंधर याच राक्षसाची ही भूमी जालंधर नावाने प्रसिद्ध आहे. सती वृंदाचे मंदिर मोहल्ला कोट किशनचंद येथे आहे. असे म्हणतात की या ठिकाणी एक प्राचीन गुहा होती, जी थेट हरिद्वारला जात असे. मंदिरात सती वृंदा देवीची 40 दिवस मनापासून पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
 
ज्या घरात तुळशी असते त्या घरात यमाचे दूतही अकाली जाऊ शकत नाहीत. मृत्यूसमयी तुळशी आणि गंगाजल तोंडात ठेऊन ज्याचा जीव निघून जातो. तो पापांपासून मुक्त होऊन वैकुंठधामला प्राप्त होतो. जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो, त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो.

सर्व पहा

Sarv Pitru Amavasya 2026 सर्व पितृ अमावस्येला महादेवाला या ५ वस्तू अर्पित करा

सर्वपित्री अमावस्या २०२६: जाणून घ्या तिथी, स्नानादी दानाचा शुभ मुहूर्त आणि श्राद्ध विधी

नवरात्री स्पेशल फराळ थाळी: एकाच वेळी बनवा ४ चविष्ट उपवासाचे पदार्थ

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवीची ९ मंदिरे; नवरात्रीत एकदा तरी दर्शन घ्यावे अशी श्रद्धा

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments