suvichar
✕

Sharadiya Navratri Special Drink उपवासाच्या वेळी हे खास थंडगार ताक प्या; शरीर ऊर्जावान राहील

Updated: बुधवार, 24 सप्टेंबर 2025 (14:10 IST)
मिरे पूड - एक चिमूटभर
हिरवी मिरची - एक बारीक चिरलेली 
कोथिंबीर- एक टेबलस्पून 
पुदिन्याची पाने - बारीक चिरलेली 
ALSO READ: Sharadiya Navratri आरोग्यदायी आणि चविष्ट उपवासाची पाककृती साबुदाणा पनीर रोल
कृती- 
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात दही घ्या आणि फेटा. नंतर थंड पाणी घाला आणि ब्लेंडर किंवा व्हिस्कने चांगले मिसळा. आता सेंधव मीठ, जिरे पूड आणि मिरे पूड घाला आणि मिक्स करा.आता  बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर घाला. तयार ताक एका ग्लासमध्ये ओता आणि वर भाजलेले जिरे पूड शिंपडा.फराळ करतांना थंडगार ताक नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Sharadiya Navratri Special Recipe स्वादिष्ट अशी उपवासाची मखाना इडली-चटणी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Sharadi Navratri Vrat Special Recipe ऊर्जावर्धक फ्रूट रायता

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नैतिक कथा : भुंगा आणि दोन माश्या, मोह आणि शहाणपण

Fasting shake Recipes कार्तिकी एकादशीनिमित्त पौष्टिक आणि चविष्ट 'उपवासाचे खास शेक'

आलं महिनेभर फ्रेश ठेवण्याची 'ही' भन्नाट ट्रिक नक्की ट्राय करा, स्वयंपाकघरातील उपयुक्त टिप्स

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

Friend Crush प्रेम नाही, तरीही त्या व्यक्तीची ओढ! तरुणाईमध्ये सध्या चर्चेत असलेला 'फ्रेंड क्रश' ट्रेंड नेमका काय आहे?

पुढील लेख
Show comments