Dharma Sangrah
✕

मित्र म्हणजे एक असा, की वाटेल ते बोला

Updated: मंगळवार, 8 जून 2021 (12:20 IST)
कोणते ही सोंग घ्यावं लागतच नाही त्याच्यासमोर,
आपण नक्की काय आहे, तोच ओळखतो खरोखर,
गरीबी असली तरी मैत्रीत काही फरक पडत नाही,
श्रीमंतीत तीचा माज काही होतं नाही,
लोणचं आहे मैत्री म्हणजे जितकं मुरल तितकी छान,
द्यावा घ्यावा लागत नाही हो फुकटचा मान पान,
प्रसंग असो कित्ती ही बाका, आलेला आयुष्यात,
एक मित्र क्षणात मिटवतो सारी चिंता क्षणार्धात,
जादूची कांडी असते हो मित्र म्हणजे मिळालेली,
करत जावी जादू सतत, खुशी परत मिळवावी परत गेलेली!!
....अश्विनी थत्ते.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

केसांना दही लावण्याचे फायदे जाणून घ्या; केस होतील मऊ, मजबूत आणि चमकदार!

नवरात्रीच्या उपवासात सफरचंद आणि डाळिंब खाण्याचे फायदे; शरीराला मिळतील ‘हे’ आरोग्यदायी लाभ!

गर्भधारणेच्या सुरुवातीला योग करताना या गोष्टींची काळजी घ्या

जातक कथा : सुंदर गुलाब आणि काटे यांची हृदयस्पर्शी गोष्ट

पतीला कधीही सांगू नयेत अशा ५ गोष्टी: स्त्रियांनी ही माहिती नेहमी लक्षात ठेवावी!

पुढील लेख
Show comments