suvichar
✕

२० एप्रिल रोजी भानु सप्तमीला त्रिपुष्कर योग, इच्छित फळ मिळेल

Updated: शनिवार, 19 एप्रिल 2025 (15:33 IST)
* अर्घ्य अर्पण करताना सूर्य मंत्राचा जप करा, तो मंत्र पुढीलप्रमाणे आहे -  ‘ॐ घृणि सूर्याय नमः’
* नंतर हात जोडून व्रत प्रतिज्ञा घ्या आणि सूर्यदेवाची पूजा करा, त्यांना लाल फुले, धूप, नैवेद्य आणि अक्षत अर्पण करा.
* सूर्यदेवाची आरती करा आणि भानु सप्तमीची कथा ऐका किंवा वाचा.
* यानंतर ब्राह्मणाला जेवण द्या आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला.
* दिवसाच्या शेवटी गरजू लोकांना काहीतरी दान करणे हे देखील एक अतिशय पुण्यपूर्ण कृत्य मानले जाते.
* गोड पदार्थांनी उपवास संपवा आणि या दिवशी मीठ न खाण्याचा प्रयत्न करा.
ALSO READ: भानु सप्तमी व्रत कथा
भानु सप्तमी का साजरी करतात
* धामिर्क मान्यतेनुसार जेव्हा पहिल्यांदा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडला, तेव्हा तो दिवस शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी होता. तेव्हापासून प्रत्येक सप्तमीला भानु सप्तमी म्हणून साजरी केली जाते. त्यामुळे दर महिन्याच्या 
* कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील सप्तमीला भानु सप्तमी साजरी केली जाते. 
* असे मानले जाते की जो कोणी भक्त या दिवशी उपवास करतो आणि खऱ्या मनाने पूजा करतो त्याला सूर्यदेवाकडून विशेष आशीर्वाद मिळतो. 
* असे मानले जाते की या व्रतामुळे शरीरातील आजार दूर होतात, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात नवीन ऊर्जा येते.

सर्व पहा

रामायण आणि महाभारत यांच्यातील हे १० प्रमुख फरक तुम्हाला माहित आहे का?

Margashirsha Guruvar 2026 Dates मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वी घरात करा ही महत्त्वाची तयारी

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

सदाशिवपञ्चरत्नम् : भगवान शिवाची स्तुती करणारे पवित्र स्तोत्र दर सोमवारी पठण केल्याने लाभ मिळेल

मार्गशीर्ष गुरुवारी पती-पत्नीमध्ये शारीरिक जवळीक ठेवणे चुकीचे आहे का?

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments