Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Surya Arghya शनिवारी सूर्यदेवाला जल अर्पण करावे की नाही?

Updated: शनिवार, 1 मार्च 2025 (08:18 IST)
 
सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे नियम
सर्व प्रथम हे लक्षात ठेवा की सकाळी सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण केल्यास जास्त फायदा होतो.
सूर्यदेवाला जल अर्पण करताना सूर्योदयापूर्वी अंथरुण सोडावे.
सूर्यदेवाला नेहमी स्नान करूनच जल अर्पण करावे.
सूर्यदेवाला शुद्ध पाणी आणि तांब्याच्या भांड्यातच जल अर्पण करावे.
सूर्यदेवाला जल अर्पण करताना दोन्ही हातांनी भांडे धरून जल अर्पण करावे.
तांब्याच्या ताटात कुमकुम, अक्षत आणि लाल फुले पाण्यासोबत टाकावीत.
जेव्हा तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण कराल तेव्हा पाण्याचा प्रवाह पाहावा.
पूर्व दिशेला तोंड करूनच पाणी अर्पण करावे.
जेव्हा तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण केल्यावर किंवा करताना “ओम सूर्याय नमः” मंत्राचा जप करावा.
जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाची प्रदक्षिणा करावी.
जल अर्पण करताना शूज-चप्पल घालू नयेत, अनवाणी पायाने सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाला अर्पण केलेले पाणी पायावर येऊ नये याची विशेष काळजी घ्या.

सर्व पहा

Shravan special vegetables श्रावणात कांदा लसूण न वापरता या भाज्यांचा आस्वाद घ्या!

श्रावणात दररोज अशी करा महादेवांची आराधना; भाग्य उजळेल

श्रावणात उपवास करताय? जाणून घ्या महत्त्वाचे धार्मिक नियम, आहार आणि योग्य पद्धत

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments