Daily Horoscope
✕

शनि कवच : नियमित पाठ करा, मोठ्यात मोठे अडथळे दूर होतील

Updated: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (18:07 IST)
वक्ष: पातु यमभ्राता कुक्षिं पात्वसितस्थता ।।6।।
 
नाभिं गृहपति: पातु मन्द: पातु कटिं तथा ।।
ऊरू ममाSन्तक: पातु यमो जानुयुगं तथा ।।7।।
 
पदौ मन्दगति: पातु सर्वांग पातु पिप्पल: ।।
अंगोपांगानि सर्वाणि रक्षेन् मे सूर्यनन्दन: ।।8।।
 
इत्येतत् कवचं दिव्यं पठेत् सूर्यसुतस्य य: ।।
न तस्य जायते पीडा प्रीतो भवन्ति सूर्यज: ।।9।।
 
व्ययजन्मद्वितीयस्थो मृत्युस्थानगतोSपि वा ।।
कलत्रस्थो गतोवाSपि सुप्रीतस्तु सदा शनि: ।।10।।
 
अष्टमस्थे सूर्यसुते व्यये जन्मद्वितीयगे ।।
कवचं पठते नित्यं न पीडा जायते क्वचित् ।।11।।
 
इत्येतत् कवचं दिव्यं सौरेर्यन्निर्मितं पुरा ।।
जन्मलग्नस्थितान्दोषान् सर्वान्नाशयते प्रभु: ।।12।।
 
हे कवच "ब्राह्मण पुराण" मधून घेतले आहे, ज्या व्यक्तींवर शनीच्या ग्रहस्थितीचा प्रभाव राहतो. त्यांनी ते जरूर वाचावे. जो व्यक्ती या कवचाचा पाठ करून शनिदेवाला प्रसन्न करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शनि ग्रहामुळे जन्मपत्रिकेत काही दोष असेल तर या कवचाच्या नियमाने केलेल्या पाठातून ते दूर होतात.
 
जर तुम्ही शनिदशातून जात असाल किंवा जाणार असाल तर दर शनिवारी 'शनि कवच' चा पाठ अवश्य करावा. हा ग्रंथ शनिदेवाचा क्रोध शांत करतो. साडेसाती किंवा ढैय्यासारख्या स्थितीच्या वेळी या पाठाने कोणतेही दुःख होत नाही, तर शनिदेवाची प्रसन्नता व कृपा प्राप्त होते.
 
दर शनिवारी किंवा शनि जयंतीला शनि कवच पठण केल्याने जीवनात शांती मिळते. शेवटी शनिदेवाची उदबत्ती व दीप आरती करून जीवनात मन, वचन व कर्माने झालेल्या चुकांची क्षमा मागावी. नकळत झालेल्या पापांची व अपराधांची शनिदेवाची क्षमा मागावी.

ज्यावर शनीची साडेसाती असेल, त्याला शनि कवच पठण केल्याने मानसिक शांती मिळते आणि एक अदृश्य कवच त्याला संरक्षण देते, सोबतच भाग्य उन्नतीचा लाभ होतो. शनि कवच पठण हे शनिदेवाची कृपा मिळवण्याचे एक प्रकार आहे.
 
शनि कवच शनीच्या ढैय्यामुळे किंवा शनीच्या साडेसातीमुळे होणारा नाश टाळण्यासाठी रक्षक म्हणून काम करतो. उदासीनता आणि मानसिक स्थितीला तोंड देण्यासाठी हे उपयुक्त आहे. व्यवसाय, अभ्यास आणि जीवनाच्या इतर क्षेत्रात यश मिळवण्यासाठी शनि कवच पाठ करणे उत्तम. शनि कवचमध्ये शनिचे अशुभ प्रभाव दूर करणारे गुणधर्म आहेत.

सर्व पहा

चोर ओटी म्हणजे काय? कशी आणि कधी भरावी? जाणून घ्या या परंपरेबद्दल सर्वकाही

फक्त महिलांचीच ओटी का भरली जाते? ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आणि महत्तव जाणून घ्या

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

मुलींसाठी दुर्गा देवीची मॉडर्न यूनिक नावे, आयुष्यभर देवीचा आशीर्वाद मिळेल

नवरात्रीत मासिक पाळी आल्यास काय करावे? व्रत- पूजा या प्रकारे पूर्ण करावे

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments