ganesh chaturthi
✕

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Published: गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 (12:17 IST)
 
जय जय श्री भुवन विश्वकर्मा, कृपा कर श्री गुरुदेव सुधर्मा,
श्रीव आणि विश्वकर्मा माही, विज्ञानात नाही कुठे अंतर काही. विश्वकर्मा पूजेच्या शुभेच्छा!
 
करा विश्वकर्मा देवाचा जयजयकार, नेहमी सावध राहून करतात उपकार,
याचा महिमा आहे निराळा. भगवान विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा.
 
आजच्या शुभ दिवशी भगवान विश्वकर्माजी यांच्याकडे तुम्हा सर्वांची
भरभराट, सुख-समृद्धी, प्रगतीसाठी मी प्रार्थना करतो. विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
ALSO READ: Vishwakarma Jayanti 2026 "ब्रह्मांडाचे पहिले इंजिनिअर: भगवान विश्वकर्मा यांच्या ५ थक्क करणाऱ्या निर्मिती!"
विश्वकर्मा पूजा मंत्राचा जप करून तुमच्या जीवनात प्रगती होवो.
विश्वकर्मा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्व पहा

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

Jyeshta Gauri Aarti in Marathi ज्येष्ठा गौरी आरती

भक्तवत्सल व प्रेमळ गणपती श्री बल्लाळेश्वर, भक्ताच्या नावावरून गणेशाचं नाव

Jyeshtha Gauri 2026 ज्येष्ठा गौरी आवाहन; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि या तीन दिवसांमागची कथा

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments