deepawali
✕

अॅव्हेंजर्स एंडगेम अभिनेता जेरेमी रेनर यांचा अपघात

Updated: सोमवार, 2 जानेवारी 2023 (20:28 IST)
 
ऑस्कर-नामांकित अभिनेता जेरेमी रेनरला रविवारी एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले की अभिनेत्यावर सर्वोत्तम उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पण ते स्थिर आहेत. त्यांचे कुटुंब आता त्यांच्यासोबत आहे आणि त्यांची चांगली काळजी घेतली जात आहे.
 
नवीन वर्षाच्या दिवशी बर्फाचे वादळ होते ज्यानंतर अभिनेता पडलेला बर्फ साफ करत होते. यादरम्यान त्याच्यासोबत अपघात झाला आणि तो जखमी झाला. यानंतर त्यांना तात्काळ विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुसळधार बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर बर्फ साचल्याने वाहनांची ये-जा करणे कठीण झाले होते.
 
रेनर हे हॉलिवूडमधील लोकप्रिय नाव आहे. दोन दशकांच्या कारकीर्दीत, अभिनेत्याला 2010 मध्ये द हर्ट लॉकरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे ऑस्कर नामांकन आणि पुढच्या वर्षी द टाऊनसाठी सहाय्यक अभिनेता ऑस्कर नामांकन मिळाले. 
 
Edited By - Priya DIxit 
 

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

गर्दीपासून दूर दिवाळीची सुट्टी घालवायची आहे? भंडारदरा आणि आसपासची शांत ठिकाणे

कांटे' फेम दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे बाथरूममध्ये पडून निधन

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

विमल पान मसाला जाहिरात वादाप्रकरणी अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाला CBFC कडून 'U' प्रमाणपत्र मिळाले

पुढील लेख
Show comments