सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. स्वातंत्र्य दिन
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (15:03 IST)

Independence D‍ay Status स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पाठवा

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या देणारे मेसेजेस आपण सोशल मीडियाच्या माध्यामाने पाठवू शकता...

भारत एक सुवर्ण चिमणी आणि स्वातंत्र्य तिचे पंख आहेत.

मी एक भारतीय आहे आणि हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे.

ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी आयुष्य खूप छोटं आहे आपण जगणार फक्त देशासाठी.