पुणे, नाशिक, जळगाव आणि साताऱ्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग

mumbai rain
Last Modified शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (17:31 IST)
राज्यभरात पावसाचा जोर काहिसा कमी झालेला आहे. मात्र, मुंबईसह उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईतील उपनगरात कुर्ला, चेंबूर, सायन, माटूंगा परिसरात जोरदार पाऊस झालेला आहे. दुसरीकडे दमदार पावसानंतर राज्यभरातील पाणीसाठ्यांमध्ये उत्तम वाढ झालेली आहे. पुणे, नाशिक, जळगाव आणि सातारामधील धरणांमधून पाण्याचा विसर्गही सुरु केलेला आहे.
खडकवासला धरणातून सकाळी 5 हजार 136 क्यूसेस इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणात 72.30 टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला धरण क्षेत्रात सध्या पाऊसाचा जोर ओसरला आहे. काल (13 ऑगस्ट) रात्री मुठा नदीत 16 हजार 500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सध्या भिडे पुलाला लागून पाण्याचा प्रवाह सुरु आहे. खबरदारी म्हणून भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. शिवाय भिडे पूलाला लागून असणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आलेली. मुठा नदी काठालगत असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

चेन्नईची आज पंजाब किंग्जशी लढत

चेन्नईची आज पंजाब किंग्जशी लढत
आयपीएलमध्ये शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने-सामने ठाकणार असून, पंजाब ...

सत्तेसाठी शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार कमी झाली असावी :दरेकर

सत्तेसाठी शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार कमी झाली असावी :दरेकर
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून ...

ताईसाहेब, पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना ...

ताईसाहेब, पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ...

राज्यातील परिवहन कार्यालयांचे परवाने व नोंदणीसाठी ३० जून ...

राज्यातील परिवहन कार्यालयांचे परवाने व नोंदणीसाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ
राज्यामध्ये कोरोना महामारी चा प्रादुर्भाव रोखण्या

कोरोना मृतदेहांना अंत्यविधीसाठी करावी लागतेय प्रतीक्षा ! 15 ...

कोरोना मृतदेहांना अंत्यविधीसाठी करावी लागतेय प्रतीक्षा ! 15 दिवसात 300 पेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आज 61 जणांचा ...