Marathi Biodata Maker

COVID-19 in America : अमेरिकेत Coronaमुळे आतापर्यंत 3 लाख लोक मरण पावले, 1 कोटीपेक्षाहून अधिक संक्रमित

Updated: सोमवार, 14 डिसेंबर 2020 (11:36 IST)
 
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेत कोरोनाव्हायरस संसर्गातून आतापर्यंत 2,99,057  लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 16,225,124  लोकांना साथीच्या आजाराने ग्रासले आहे.
 
11 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाव्हायरस एक साथीचा रोग जाहीर केला होता. आतापर्यंत जगभरात 7.21 कोटी लोकांना संसर्ग झाला आहे, तर 16,11,344 लोकांचा मृत्यू.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

नाशिकमध्ये स्वाइन फ्लूमुळे चिंता वाढली! डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीमुळे रुग्णालयांवर ताण

पावसाच्या कमतरतेमुळे अकोलासह संपूर्ण विदर्भातील पिकांचे मोठे नुकसान! भाजप आमदाराने मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली

LIVE: महाराष्ट्रात मोफत डायलिसिस सेवेचा विस्तार

माजी आयएएस अधिकारी यांनी घेतला गळफास

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० मालिकेचा पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार

पुढील लेख