मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

वानराने केली महिलासोबत घाणेरडे कृत्य (व्हिडिओ)

आपण जूमध्ये जनावर बघायला जात असाल तर सतर्क राहा. मिशिगनमध्ये एका वानराने महिलासोबत असे काही कृत्य केले जे ऐकून आपल्याला कदाचित हसू येईल.
मिशिगनमध्ये ग्रँड रेपिड्समध्ये एका वानराने एक महिलेवर पोटी फेकली जी तिच्या नाकावर जाऊन पडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
 
यात वानर उत्सुकतेने उड्या मारत आहे. आणि उड्या मारता मारता अचानक तो पोटी फेकतो जी दर्शकांमध्ये व्हील चेअरवर बसलेल्या एका वृद्ध महिलेच्या नाकावर लागते. हे बघून लोकं हसून लागतात आणि महिला हैराण होते.