Dharma Sangrah
✕

अंड्यात विषारी जंतूनाशक

Updated: बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (16:19 IST)
 
आहे. बेल्जियम आणि हॉलंडमध्ये ही हीच स्थिती आहे. तिन्ही देशांच्या अंड्यात फिप्रोनिल नावाचे एक अत्यंत विषारी जंतूनाशक आढळले आहेत.
 
मानवी शरीरात अधिक प्रमाणात फिप्रोनिल प्रवेश केल्यास ते लिव्हर, किडनी आणि थायरॉईड ग्रंथीसाठी धोकादायक सिद्ध होऊ शकतं. ही चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेने दिली असून अश्या प्रकरणात उल्ट्या, चक्कर येणे आणि पोटाच्या खालील बाजूला वेदना अश्या आजारांना सामोरा जावं लागू शकतं.
 
फिप्रोनिल हे जनावरांना जुई, किन्ने आणि माश्यांपासून राहत देण्यासाठी केला जातो. हे रसायन रक्त शोषणारे जंतूंचा खात्मा करतं परंतू हेच रसायन अंड्यात दोन बॅचमध्ये आढळले आहे.
 
सहा वर्षात हा दुसर्‍या युरोपतील पोल्ट्री फॉर्मसमोर असे संकट आले आहे. फिप्रोनिलमुळे हॉलंडमधील 150 हून अधिक पोल्ट्री फॉर्म तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. जर्मनीच्या कृषि मंत्रालयद्वारे हॉलंडमध्ये 30 लाख अंडी जर्मन बाजारात पोहचल्या अंदाज बांधण्यात आला आहे.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ८३,००० कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार

दिवाळीपूर्वी फडणवीस मंत्रिमंडळाने १२ मोठे निर्णय घेतले जाणून घ्या काय आहेत ते

Liquor Online आता येथे दारु ऑनलाइन बुक करता येणार; QR कोडद्वारे दुकानातून ऑर्डर घेता येईल

LIVE: जरांगे पाटील यांच्या ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीमध्ये अंतर्गत वाद

जरांगे पाटील यांच्या ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीमध्ये अंतर्गत वाद

पुढील लेख
Show comments