Dharma Sangrah
✕

जयशंकर यांनी ट्रम्प यांचे युद्धबंदीचे दावे फेटाळले, पाकिस्तानबद्दल मोठी गोष्ट सांगितली

Updated: गुरूवार, 22 मे 2025 (14:55 IST)
ALSO READ: या युरोपीय देशाला भूकंपाचा तीव्र धक्का बसला
मिळालेल्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनीच्या दौऱ्यावर आहे. नेदरलँड्सममध्ये त्यांनी ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील मध्यस्थीबद्दल बोलल्याचा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ला धार्मिक उन्माद पसरवण्यासाठी करण्यात आला होता. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर हे धार्मिक कट्टर आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, मुनीर यांनी यापूर्वीही अशी कट्टर विधाने केली होती. तसेच ट्रम्प यांच्या मध्यस्थीबद्दल परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, त्यावेळी अमेरिकेसह अनेक देश आमच्या संपर्कात होते. ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी दोन्ही देशांमधील थेट चर्चेनंतर झाली. परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ला असीम मुनीरची अतिरेकी विचारसरणी दर्शवितो. पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले, असे जयशंकर म्हणाले. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, अशा धमक्यांना निर्णायक प्रत्युत्तर देण्याचा भारताला अधिकार आहे.
ALSO READ: अमेरिकेत इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: नाशिक: जिंदाल प्लांटमध्ये भीषण आग लागल्यामुळे लाखोंचे नुकसान

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये २२ ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता

अमेरिकेत फुटबॉल सामन्यापूर्वी १७० फूट उंचीवरून पडून अमेरिकी हवाई दलाच्या सैनिकाचा मृत्यू

रेल्वे स्थानकांवर आता चक्क मिळणार किराणा! मध्य रेल्वेने स्थानकांवर किराणा किऑस्क सुरू केले

पवार कुटुंब यावर्षी दिवाळी साजरी करणार नाही, सुप्रिया सुळे म्हणाल्या-"अजित दादा आपल्यात नाहीत; कोणताही उत्सव होणार नाही"

"स्त्रियांचा आदर हीच खरी भक्ती आहे" दुर्गापूजेनिमित्त राष्ट्रपतींनी दिला महत्वपूर्ण संदेश

पुढील लेख
Show comments