संबंधित माहिती
- ग्रीसमध्ये जोरदार भूकंपाने जमीन हादरली, तीव्रता जाणून घ्या
- युक्रेनचा रशियावर वादळी ड्रोन हल्ला
- अमेरिकेत एका व्यक्तीने अनेक लोकांवर पेट्रोल बॉम्ब फेकले; ६ जण होरपळले
- गाझामधील इस्रायली मदत केंद्रात जाणाऱ्या पॅलेस्टिनींवर गोळीबार, 25 जणांचा मृत्यू
- Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनने एकमेकांवर हल्ला केला, एका मुलीचा मृत्यू
कॅनडाच्या टोरंटो शहरात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी
कॅनडाच्या टोरंटो शहरात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कॅनडाच्या टोरंटोमध्ये झालेल्या सामूहिक गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. तसेच नॉर्थ यॉर्कमधील लॉरेन्स हाइट्स परिसरात ही गोळीबाराची घटना घडली आहे. टोरंटो पोलिसांनी पुष्टी केली आहे की किमान पाच जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिस हल्ल्याचा तपास करत आहे."
Edited By- Dhanashri Naik