suvichar

चेन्नईच्या टीमसाठी एक चांगली बातमी, रुतुराज गायकवाड संघात दाखल

मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (08:44 IST)
चेन्नईचा फलंदाज रुतुराज गायकवाड आता संघात दाखल झाला असून त्याने सराव सुरू केला आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे हा 23 वर्षीय महाराष्ट्राचा खेळाडू दोन आठवड्यांपासून क्वारंटाईन होता. त्यामुळे मुंबई विरुद्धच्या सामन्यात तो खेळला नव्हता. सीएसकेने ट्विटरवर त्याचा फोटो शेअर केला आहे. 
 
सीएसके टीमचे 13 सदस्य मागील महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यात ऋतुराज आणि दीपक चहर या दोन खेळाडूंचा समावेश होता. चहर व इतर 11 जण बरे झाले होते. रुतुराजला सीएसकेमध्ये सुरेश रैनाचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

बीबीएल २०२६-२७ चे वेळापत्रक जाहीर, हंगाम १२ डिसेंबरपासून सुरू

हरमनप्रीत कौरने लॉर्ड्सवर विजय मिळवून मिताली राजचा विक्रम मोडला, इतिहास रचला

लॉर्ड्समध्ये पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला २७० धावांनी पराभूत केले

IND W vs ENG W: यास्तिका भाटियाने लॉर्ड्स कसोटीत शतक झळकावून इतिहास रचला

आयपीएल २०२७ च्या आधी चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी १८ वर्षांनंतर संघ सोडला

पुढील लेख
Show comments