Marathi Biodata Maker
✕

SRH vs RCB: कोहलीने सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला

Updated: शुक्रवार, 26 एप्रिल 2024 (16:04 IST)
 
35 वर्षीय फलंदाजाने 43 चेंडूत 51 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि एक षटकार आला. यासह त्याने या मोसमात 400 हून अधिक धावा केल्या आहेत. या स्टार फलंदाजाने आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत नऊ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 145 च्या स्ट्राईक रेटने 430 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 40 चौकार आणि 17 षटकार आले. 

कोहलीने आयपीएलमध्ये 10व्यांदा 400+ धावा पूर्ण केल्या आहे.अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. 2016 मध्ये, त्याने सर्वाधिक 973 धावा केल्या, आयपीएलच्या इतिहासातील एका हंगामात फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. 

Edited By- Priya Dixit  
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

वैभव आणि भुवनेश्वर चौथ्या टी२० सामन्यातून बाहेर, भारताने पुन्हा नाणेफेक जिंकली

भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने होणार, थेट सामना कुठे पाहायचा जाणून घ्या

Ranji Trophy 2026-27: मुंबईने रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत हरियाणाला १० गडी राखून पराभूत केले

मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय! मलिंगासह दोन महत्त्वाच्या प्रशिक्षकांची सुट्टी; IPL 2027 पूर्वी सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल

आयर्लंडचा स्टार गोलंदाज बेन व्हाईटने २८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

पुढील लेख
Show comments