शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

जाणून घ्या गुगल मॅपविषयी...

गुगल मॅपचे काही हटके फीचर्स जाणून घेऊया... 
* मॅप झूम करण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. यामुळे मॅप स्पष्ट दिसेल. 
* गुगल मॅपमध्ये तुम्ही मल्टीपल स्टॉप फीचरचा वापर करू शकता. हे फीचर फक्त आयओएस फोनमध्ये उपलब्ध आहे. 
*  आवडीच्या ठिकाणाला तुम्ही रेटिंग देऊ शकता. तसंच त्यासोबत डिस्क्रिप्शनही जोडू शकता. 
* तुमचं सध्याचं लोकेशन शेअर करता येईल. शिवाय मित्रांचं लोकेशनही तुम्ही जाणून घेऊ शकता.