suvichar
✕

सणासुदीपूर्वी अमेझॉनने विक्रेत्यांना दिली भेट, आणखी 3 भाषांमध्ये मेनेज करेल व्यवसाय

Updated: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (22:10 IST)
 
अॅमेझॉनने एका निवेदनात म्हटले आहे की, आगामी सणासुदीला डोळ्यांसमोर ठेवून हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामुळे विद्यमान विक्रेते, अनेक संभाव्य आणि नवीन विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी विविध स्तरांतील बाजारपेठेतून फायदा होईल. तसेच, ते त्यांच्या आवडीच्या भाषेत काम करू शकतात.
 
8 भाषांमध्ये ऑनलाइन व्यवसाय व्यवस्थापित करण्याचा पर्याय
या ऑफरसह, Amazon.in आता विक्रेत्यांना बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, मल्याळम, तेलगू, तमिळ आणि इंग्रजीसह आठ भाषांमध्ये त्यांचा ऑनलाइन व्यवसाय व्यवस्थापित करण्याचा पर्याय देते.
 
अमेझॉनवर 8.5 लाख विक्रेते आहेत
कंपनीने म्हटले आहे की कोणत्याही प्रादेशिक भाषेचा वापर करून, विक्रेते अॅमेझॉन विक्रेता म्हणून नोंदणी करण्यापासून ते प्रथमच ऑर्डर व्यवस्थापित करण्यापर्यंत सर्व काही करू शकतात. Amazon.in वर सध्या सुमारे 8.5 लाख विक्रेते आहेत.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: पुणे जिल्हा परिषदेने वर्ष २०२६-२७ साठी पशुसंवर्धन योजना सुरू केल्या

सरपंच बनण्याची इच्छा, पण जागा महिलांसाठी राखीव...४२ वर्षीय ऑटो चालकाची आत्महत्या

मुंबई शहर, उपनगरे, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथील लाखो प्रवाशांना फायदा होणार; मुंबई वॉटर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढून ३१० झाली; पाणीटंचाई निवारणासाठी ४८८ कोटी रुपयांना मंजुरी

पीएफ नियमांमध्ये मोठा बदल, आता वयाच्या ५५ ​​वर्षांपूर्वी २ महिन्यांच्या आत खात्यातून ९०% निधी काढता येईल

पुढील लेख
Show comments