Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट

Updated: मंगळवार, 31 जुलै 2018 (12:13 IST)
 
बातम्यांप्रमाणे सरकार ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्स कडून देत असलेल्या भारी सूट वर नजर ठेवण्याची तयारी करत आहे. सोमवारी सरकारने इ-कॉमर्स पॉलिसीच्या ड्राफ्ट संबंधित पक्षांसमक्ष चर्चेसाठी प्रस्तुत केले. रफ्तार पकडलेल्या ऑनलाईन रिटेल सेक्टरचा हा आपल्या प्रकाराचा पहिला प्रस्ताव आहे.
 
यात फूड डिलेव्हरी साईट्स जसे स्विगी आणि जमाटो यांना देखील सामील करण्याचा विचार आहे. ऑनलाईन सर्व्हिस ऐग्रिगेटर्स जसे अर्बन क्लॅप आणि फायनंस सर्व्हिसेज व पेमेंट अॅप पेटीएम आणि पॉलिसी बाजार या अतंर्गत आणण्याचा प्रस्ताव आहे. भारतात इ-कॉमर्स व्यवसायाच्या गतीमध्ये मोबाइल इंटरनेट यूजर्सची भूमिका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
 
याने त्या शॉपिंग वेबसाइट्सच्या व्यवसायावर देखील प्रभाव पडेल ज्या ग्राहकांना सेलमध्ये आकर्षक डिस्काउंट देते. या साईट्सवर घडी ते जोडे आणि कपड्यापासून ते ऍक्सेसरीजपर्यंत भारी सूट उपलब्ध आहे. मिंत्रा, फ्लिपकार्ट आणि अमेजन इंडिया सारख्या साईट्सवर 'ऍड ऑफ सीझन सेल' आणि 'ऍड ऑफ रीजन सेल' नावाने 70 ते 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येतं.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात ड्रोन उद्योगाला चालना देण्यासाठी कार्यदल स्थापनची घोषणा

मुंबईतील कुर्ला भूस्खलनात मृतांचा आकडा आठवर बचावकार्य संपले

ट्रेनचा वर्ल्ड रेकॉर्ड! 5 सेकंदात 800 किमी प्रति तासची यशस्वी चाचणी

कोल्हापुरात बाजार उपकराच्या विरोधात महाराष्ट्रातील ५ लाख व्यापारी आंदोलनात सहभागी होणार

घराबाहेर वाहन उभे करणे महागात पडेल! सरकारची २५,००० रुपयांपर्यंतचे वार्षिक शुल्क लागू करण्याची योजना

पुढील लेख
Show comments