यूरोपच्या एका व्यापाराने बटाट्याचे एक पेंटींग तब्बल 7 कोटींना खरेदी केले. यात हा फोटो 2010 मध्ये प्रसिद्ध आयरिश फोटोग्राफर लेन्समॅन केविन अबॉशने काढला होता. यानंतर केविन अबॉशने या फोटोची पेंटींग तयार केली. केविनची ही पेंटिंग 1.5 लाख डॉलरला विकली गेली. केविनला ब्लॅक ड्रॉप पोट्रेट फोटोग्राफीसाठी देखील जाणलं जातं. केविनला बटाटा...