Marathi Biodata Maker
✕

मोबाइलच्या मंदावलेले वाय फायला कसे वेगवान कराल...?

Updated: गुरूवार, 6 फेब्रुवारी 2020 (15:02 IST)
 
वाय-फाय ला वेगवान कसे करावे...?
 
1  फ्रिक्वेन्सी बँडच्या सेटिंगला ऑटो मोड वर करणे :  फ्रिक्वेन्सी बँड वाय-फायच्या गतीला कमी जास्त करण्यात महत्त्वपूर्ण असतो. जुने फोन साठी    2.5 GHZ ला स्पोर्ट करते. पण नवे फोन 5 GHZ  च्या फ्रिक्वेन्सी बँड वर काम करतात. फ्रिक्वेन्सी बँड ला ऑटोमोडला करावे. जर का आधी पासूनच हे ऑटोमोड वर आहे तर फोन स्वतः स्प्रेक्ट्म बँड वर जाईल.  
 
फ्रिक्वेन्सी बँड ची ऑटोमोड सेटिंग करण्यासाठी सर्वप्रथम सेटिंग मध्ये जाऊन वाय-फाय ऑप्शन मध्ये जाऊन त्यात वरील बाजूस 3 डॉट वर दाबा हे वाय-फाय मेनू आहे. ह्या वर क्लिक करून आपणांस ऍडव्हान्सचे ऑप्शन येतील. त्यामध्ये जाऊन वाय फाय फ्रिक्वेन्सीला ऑटो मोड वर करा. अश्या प्रकारे आपल्या मोबाइलचे फ्रिक्वेन्सी बँड ऑटो मोड वर सेट होईल. तत्पश्चात आपले वाय फाय वेगाने काम करेल. 
 
2 कनेक्टिव्हिटीची सेटिंग तपासणे :  आपल्या फोन मधील कनेक्टिव्हिटीला तपासणे Avoid Poor Connection Setting खूप कमी स्मार्टफोन मध्ये असतात. आपल्या फोनमध्ये असल्यास याचा वापर करून आपण वाय-फाय ला वेगवान करू शकतो. Avoid Poor Connection Setting ला एनेबल करून आपण फक्त तेच वायफाय कनेक्ट करू शकतो ज्यांची कनेक्टिव्हिटी सशक्त आहे.  
3 फर्मवेअर अद्यतन : आपल्या फोनचे वायफाय मंद वेगाने चालण्याचे कारण आपल्या फोन चे फर्मवेअर अद्यतन नसल्याचे होऊ शकते. कुठले ही अद्यतन शिल्लक नसल्याची खात्री करावी.असल्यास त्वरित अद्यतन करावे. असे केल्याने वायफाय चा वेग वाढेल.
 
4 फोनचे कव्हर तपासा : आजच्या काळात आपल्या फोन ला स्टायलिश करण्यासाठी मोबाइल ला कव्हर लावले जातात. जेणे करून त्यांचा फोन आकर्षक आणि स्टायलिश दिसायला लागतो. ह्या साठी ते गोल्ड पॉलिश, सिल्वर पॉलिशचे मेटलचे कव्हर फोनला लावतात. त्या धातूंमुळे वाय-फाय मधून निघणारी वेव्ह बाधित होऊ शकते. त्या मुळे पण वाय-फायची गती कमी होऊ शकते.      
 
5 वाय-फायचे बुस्टर ऍप्सचा वापर करून : आपण वाय-फायचे वेग वाढवू शकता. ह्यात दिलेल्या ग्राफने वाय-फायची रेंज कळते की कुठल्या बाजूस चांगली आहे आणि कुठे कमी. त्या प्रमाणे आपण आपल्या वाय-फायला जोडून त्याचा वापर करू शकता.  आपण या सर्व गोष्टींचे पालन केल्याने आपल्या फोन मधील वाय-फायची गती वाढवू शकतो.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

खऱ्या आयुष्यातही हिरो होते नाना पाटेकर; कारगिल युद्धादरम्यान सैनिकांसोबत ६० दिवस घालवले, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर

हिंगोलीत इंडियन ऑइलच्या मॅनेजरवर सात वेळा चाकूने हल्ला, ४ आरोपींना अटक

सातारा फलटणमध्ये भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली निर्जन ठिकाणी नेऊन अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक कायरोन पोलार्ड एमआय विरुद्ध खेळणार

बलात्कार प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अभिषेक पोरेलचे बंगाल संघात पुनरागमन

पुढील लेख
Show comments