suvichar
✕

Jio ने दोन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले, मिळेल 225GB डेटा, अमर्यादित कॉलिंग

Updated: शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (15:06 IST)
 
जिओचा 899 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 
या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा मिळतो. यामध्ये यूजर्सना 90 दिवसांची वैधता मिळते. णजेच, संपूर्ण वैधतेमध्ये, वापरकर्त्याला एकूण 225GB डेटा मिळेल. या रिचार्जमध्ये जिओ ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचाही लाभ मिळेल. 
 
याशिवाय जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. ग्राहक जिओ सिनेमा , जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउड आणि जिओ टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन वापरू शकतील  हा रिचार्ज प्लॅन खरेदी करणारे वापरकर्ते 5G डेटासाठी पात्र असतील.  
 
जिओचा 349 रुपयांचा प्लान 
जिओच्या या प्लानमध्ये यूजर्सना 30 दिवसांची वैधता मिळते. याशिवाय, सर्व फायदे फक्त वरील योजनेचे आहेत. रिचार्जमध्ये ग्राहकांनाएकूण 75GB डेटा मिळेल.  युजर्स दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS वापरू शकतील. यासोबतच युजर्सना जिओ अॅप्सचा मोफत प्रवेश मिळेल. हा प्लॅन 5G डेटा पात्रतेसह देखील येतो.
 
Edited By - Priya Dixit     
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सिबिल स्कोर न तपासता शेतकऱ्यांना पीककर्ज द्या; कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यासही बंदी

LIVE: १४ महिलांची फसवणूक करणारा आरोपी मोहम्मद माजिन यूएईतून अटक

१४ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून गंडा घालणारा मोहम्मद माजिन यूएईतून जेरबंद; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव; काँग्रेसने ३१ पैकी २१ जागा जिंकल्या

हनीमूनदरम्यान बार्बेक्यूच्या आगीत होरपळलेली नवविवाहित महिला, दोन महिन्यांनंतर मरण पावली

पुढील लेख
Show comments