Daily Horoscope
✕

Jio ची बेस्ट रिचार्ज योजना, ज्यात मिळेल सर्वात जास्त फायदा

Updated: गुरूवार, 9 मे 2019 (11:20 IST)
 
कंपनीने सुरुवातीपासूनच वापरकर्त्यांसाठी स्वस्त डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन सुरू केले होते. सध्या जिओचे 49 पासून 1,699 रुपयांपर्यंत अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. या योजनांमध्ये वापरकर्त्यांना दररोज 1.5 जीबी डेटा मिळत आहे.
 
* 145 रुपये प्लॅन - 28 दिवसांच्या वैधतेसह या योजनेत वापरकर्त्यांना दररोज 1.5 जीबी मोबाइल डेटा मिळतो. याशिवाय, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड लोकल कॉल देखील उपलब्ध आहे.
 
* 349 रुपये प्लॅन - जिओच्या 349 रुपयांच्या योजनेत 70 दिवसांची वैधता मिळते. यात, वापरकर्त्यांना दररोज 1.5 जीबी मोबाइल डेटा मिळत आहे. याव्यतिरिक्त, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड लोकल कॉल देखील मिळतात.
 
* 399 रुपये प्लॅन - या योजनेत 84 दिवसांच्या वैधतेसह वापरकर्त्यांना दररोज 1.5 जीबी मोबाइल डेटा मिळतो. याशिवाय, 100 एसएमएससह एसटीडी आणि अनलिमिटेड लोकल कॉल उपलब्ध आहेत.
 
* 449 रुपये प्लॅन - जिओच्या या प्लॅनमध्ये 91 दिवसांची वैधता मिळते. त्यासह दररोज 1.5 जीबी मोबाइल डेटा मिळतो. याव्यतिरिक्त, 100 एसएमएससह एसटीडी आणि अनलिमिटेड लोकल कॉल देखील उपलब्ध आहे.
 
* 1699 रुपये प्लॅन - जिओच्या 1699 रुपयांच्या योजनेत 365 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये, दररोज 1.5 जीबी मोबाइल डेटा मिळत आहे. याशिवाय, 100 एसएमएस आणि एसटीडी आणि अनलिमिटेड लोकल कॉल उपलब्ध आहे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना ट्रकने चिरडले

एफडीएने जे. जे. हॉस्पिटलच्या कॅन्टीनसह १० आस्थापनांचे परवाने निलंबित केले तर १३ जणांना अटक

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: मुख्य आरोपी मंदिरात लपून बसला होता; ठाणे पोलिसांनी ठोकल्या बेडया

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना वेस्ट इंडिजने ६ गडी राखून जिंकला

"महाराष्ट्रामध्ये ७.९ लाख मतदारांची तफावत," आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

पुढील लेख
Show comments