testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 मिलियन

रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस जिओने हे यश 2 मार्च रोजी प्राप्त केले.
जिओने या मोठ्या यशाची घोषणा आयपीएल सीझन दरम्यान टीव्ही जाहिरातीत केले. जिओ ‘300 मिलियन यूजर्सचा उत्सव’ साजरा करत असल्याचे जाहिरातीत दर्शवण्यात आले. जिओ 170 दिवसात 100 मिलियन टेलिकॉम ग्राहकांना प्राप्त करणारी दुनियेतील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

डिसेंबर 2018 ला समाप्त तिमाहीसाठी आपल्या उत्पन्न अहवालात भारती एअरटेलने जाहीर केले की त्यांचे 284 मिलियन ग्राहक होते.
नियामक फाइलिंगप्रमाणे भारती एअरटेलने डिसेंबरमध्ये आपल्या नेटवर्कवर 340.2 मिलियन ग्राहक आणि जानेवारी शेवटी 340.3 मिलियन ग्राहक असल्याची सूचना दिली.

भारती एअरटेलने आपल्या ऑपरेशनच्या 19 व्या वर्षात 300 मिलियन ग्राहकांचा आकडा पार केला आहे. 31 ऑगस्ट 2018 ला व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरचे मोबाइल व्यवसायातील विलिनीकरणानंतर 400 मिलियन ग्राहकांसह व्होडाफोन आयडिया देशभरातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

BSNL-MTNLचं विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला ...

BSNL-MTNLचं विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
23 ऑक्टोबरला झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाला ...

कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण गड राखणार की अतुल भोसलेंची ...

कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण गड राखणार की अतुल भोसलेंची सरशी होणार? - विधानसभा निवडणूक निकाल
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे रिंगणात असल्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील ...

येत्या विधानसभेत नसेन याची खंत : एकनाथ खडसे

येत्या विधानसभेत नसेन याची खंत : एकनाथ खडसे
"मला नव्या विधानसभेत जाता आलं असतं तर आनंद वाटला असता. येत्या विधानसभेत मी नसेन याची मला ...

दिवाळीत थंडी नाही तर पाऊस, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

दिवाळीत थंडी नाही तर पाऊस, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण पट्टा निर्माण झाला असून या कमी दाबाच्या ...

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; दिवाळीचा बोनस जाहीर

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; दिवाळीचा बोनस जाहीर
दिवाळीनिमित्त एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाला आहे. एसटी महामंडळात कार्यरत ...