मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : सोमवार, 4 मार्च 2019 (17:17 IST)

MWC 2019: Jio Cricket Play Along ला मिळाला 'बेस्ट यूज ऑफ मोबाइल' मार्केटिंग अवॉर्ड

जीओ क्रिकेट प्ले अलॉन्ग इनिशिएटिव (Jio Cricket Play Along Initiative) ला मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2019(Mobile World Congress 2019) मध्ये झालेल्या ग्लोबल मोबाइल पुरस्कार (GLOMO) मध्ये बेस्ट यूज ऑफ मोबाइल मार्केटिंचा पुरस्कार मिळाला आहे. 
 
या पुरस्कारांसाठी इतर उमेदवार या प्रकारे होते. SMARTY साठी बुयापोवा आणि SMARTY डायलॉग मेगा रन मोबाइल मार्केटिंग प्लेटफॉर्मसाठी Dialog Axiata, वन मोबाइल फोन युनियन टूरिंगसाठी चाइना मोबाइल युनन आणि हुवावे, फ्रीनेट फ्रीनिवर्सेयासाठी Voyager Innovations चे नाव सामिल होते. 
 
जिओ क्रिकेट प्ले अलॉन्ग हा एक एक्सपिरेंटल मार्केटिंग कॅम्पेन आहे जे वापरकर्त्यांना वास्तविक वेळेत टीव्ही आणि मोबाईलवर मजेदार पद्धतीने क्रिकेट पाहण्याची संधी देतो.