Dharma Sangrah

Twitter ने जारी केले हाईंड रिप्लाय फीचर, ट्रोलर्सची वाढेल समस्या

गुरूवार, 18 जुलै 2019 (13:59 IST)
मायक्रो ब्लॉगिंग साईट Twitter ने आपल्या यूजर्सच्या सुविधेसाठी हाईंड रिप्लाय फीचर जारी केला आहे. या फीचरचा फायदा असा होईल की यूजर्सजवळ या गोष्टींचे नियंत्रण राहील की त्याच्या रिप्लाय आणि ट्विटला कोण बघेल आणि कोण नाही. दुसर्‍या शब्दांमध्ये म्हणायचे झाले तर हाईंड रिप्लाय Twitter चा नवीन प्रायवेसी फीचर आहे. पण ट्विटरचा हा फीचर सध्या काही देशांमध्येच लाइव्ह आहे.
 
या फीचरचे लाइव झाल्यानंतर यूजर्सजवळ विकल्प असेल की तो आपल्या एखाद्या पोस्टावर रिप्लायला हाईंड करण्यास इच्छुक आहे की नाही. दुसर्‍या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर तुम्ही ट्विटरवर एखाद्या ट्विटवर रिप्लाय लपवू शकता. या फीचरला ऑन करण्यासाठी ट्विटसोबत दिसत असलेले तीन डॉटवर क्लिक करावे लागणार आहे आणि त्यानंतर Hide replies च्या विकल्पाची निवड करू शकतात. पण यूजर्सजवळ याचे विकल्प राहणार नाही की तो नेहमीसाठी रिप्लाय बटणाला हाईंड करू शकेल. अर्थात तुम्ही नेहमीसाठी रिप्लाय बटणाला हाईंड करू शकणार नाही.
 
याचा फायदा काय होईल ?
या फीचरचा सर्वात मोठा फायदा असा होईल की जर तुम्हाला कोणी ट्रोल करण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही त्याच्या रिप्लायला हाईंड करू शकाल. अशात इतर लोकांपर्यंत तो रिप्लाई पोहोचणार नाही. सध्या या फीचरला कॅनेडामध्ये लाइव्ह करण्यात आला आहे.
 
महत्त्वाचे म्हणजे की ट्विटरने नुकतेच आपल्या डेस्कटॉप वर्जनच्या इंटरफेसमध्ये बदल केला आहे. ट्विटरचा डेस्कटॉप वर्जन आता मोबाइल एपाप्रमाणे दिसत आहे, पण बर्‍याच युजर्सला हा नवीन इंटरफेस मिळालेला नाही आहे. ट्विटरच्या या नवीन अवताराच्या फीचर्सची गोष्ट केली कर, यात तुम्हाला नवीन नेविगेशन मिळेल. 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्राच्या १७ विधान परिषद जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक

तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पतंजलीच्या दिव्या फार्मसीवर छापा, लाखो रुपयांची औषधे जप्त

वनतारा पुन्हा न्यायालयाच्या परीक्षेत यशस्वी, सर्वोच्च न्यायालयाने नवी याचिका फेटाळली

फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड) विषारी दारूकांडातील ४ मुख्य आरोपींना ८ जून पर्यंत पोलीस कोठडी

एक्सप्रेसवर दगडफेक केल्यास आता कारवाई होणार; रेल्वे आकाशातून निगराणी करणार

पुढील लेख
Show comments