बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 8 जुलै 2019 (12:30 IST)

वॉट्सऐप /ग्रुपमध्ये यूजरच्या परवानगी शिवाय त्याला सामील नाही करू शकत, जाणून घ्या हे 5 फीचर्स

वॉट्सऐप वेळे वेळेवर वॉट्सएप आणि आयओएस प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन फीचर्स एड करत असतो. कुठल्याही यूजरसाठी या सर्व फीचर्सची माहिती करून स्वत:ला अप-टू-डेट ठेवणे आणि याचा वापर करणे मुष्किल साबीत होऊ शकते. अशात याबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी फक्त मनोरंजकच नाही बलकी उपयोगी देखील होईल.
 
कॉन्जिक्यूटिव वॉयस मेसेज
हे फीचर आधी फक्त आयओएस यूजर्ससाठीच उपलब्ध होते, पण आता हे एंड्रॉयड यूजर्ससाठी देखील उपलब्ध आहे. या फीचरमुळे तुमच्याजवळ बरेचसे वॉइस मैसेजेज एकदम येतात, तर तुम्हाला सारखे सारखे सर्व मेसेजेस टेप करून ऐकण्याची गरज नाही राहणार, वॉट्सऐप स्वत:च एकानंतर एक मेसेज ऑटोमॅटिकली प्ले करेल.
 
सेव प्रोफाइल फीचर
नुकतेच वॉट्सऐपने प्रोफाइल पिक्चरला सेव्ह करून एक्स्पोर्ट करण्यासंबंधी फीचर हटवून दिले आहे. आधी तुम्ही कुठल्याही यूजरच्या प्रोफाइल पिक्चरला सरळ शेअर बटणाद्वारे शेअर करू शकत होते, पण आता असे करू शकणार नाही. पण ग्रुप मेंबर्स आपल्या ग्रुपची प्रोफाइल इमेजला सेव्ह करू शकतात.
 
वॉट्सऐप ग्रुप इन्विटेशन
हे फीचर त्या लोकांसाठी आहे ज्यांना कोणीपण, केव्हा ही, कुठल्याही ग्रुपमध्ये सामील करू घेतात. तुम्हाला हा फीचर प्रायवेसी सेटिंग्समध्ये मिळेल. या सेटिंगमुळे तुम्ही हे मॅनेजे करू शकता की तुम्हाला कोण कोण ग्रुपमध्ये सामील करू शकतात. या सेटिंगमध्ये तुम्हाला एवरीवन, माय कॉन्टॅक्ट्स आणि नोबडी ऑप्शन्स मिळेल.
 
ग्रुप वॉइस एंड व्हिडिओ कॉल
हे फीचर वापर करण्यात फारच सोपे आहे. कोणत्याही ग्रुप चॅटवर डावीकडे तुम्हाला एक ग्रुप कॉलचे बटण दिसेल ज्याला दाबल्यावर तुम्ही ग्रुप कॉन्टॅक्ट्सला सिलेक्ट करून सरळ वॉइस किंवा व्हिडिओ कॉल करू शकता. हा फीचर आयओएस आणि एंड्रॉयड, दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध आहे.
 
एड टू फेसबुक स्टोरी
वॉट्सऐप हा फीचर लवकरच अॅड करणार आहे. पण हे फीचर तुम्ही तेव्हाच कामात घेऊ शकता जेव्हा तुमच्या मोबाइलवर वॉट्सऐपसोबत फेसबुक एपदेखील इंस्टॉल्ड असेल. हे फीचर अद्याप एंड्रॉयड बीटा वर्जनसाठी उपलब्ध आहे. या फीचरमुळे तुम्ही फेसबुकवर आपले वॉट्सऐप स्टेटस अपडेटला शेअर करू शकाल जे इमेज, व्हिडिओ, टेक्स्ट किंवा जिफच्या रूपात होऊ शकतो.