Daily Horoscope
✕

WhatsApp चे नवीन अपडेट ग्रुप कॉल्ससाठी वेगवेगळ्या रिंगटोन आणि बरेच काही

Updated: सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (11:17 IST)
 
अ‍ॅनिमेशन स्टिकर्ससाठी व्हॉट्सअॅपने नवीन अ‍ॅनिमेशन प्रकार देखील सादर केला आहे. अ‍ॅनिमेशन 8 वेळा लूपमध्ये चालेल. लॉग अ‍ॅनिमेटेड स्टिकर्समध्ये कमी लूपचा वेळ राहील. व्हॉट्सअ‍ॅपने अलीकडेच त्याच्या प्लॅटफॉर्मवर अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स लॉचं केले आहेत. व्हॉट्सअॅपने अलीकडेच त्याच्या प्लॅटफॉर्मवर अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स लॉचं केले आहेत. नवीन अपडेट स्टिकर वापरकर्त्यांमध्ये सुधार करेल.

एक इतर महत्त्वाचे अपडेट म्हणजे व्हॉईस कॉलसाठी केलेल्या यूआयमध्ये सुधारणा. नवीन UI मध्ये, सर्व बटणे डिस्प्लेच्या खालच्या भागात जातील. व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या वापरकर्त्यांना कॅमेरा शॉर्टकट दर्शविणे सुरू करेल. कंपनीने रूम शॉर्टकटसह आइकन स्वॅप केले होते. नवीन वैशिष्ट्ये लवकरच Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होतील. व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन वैशिष्ट्य 'एंडवान्स्ड सर्च' लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठीही येईल, जेणेकरून वापरकर्ते फोटो, व्हिडिओ आणि, डॉक्युमेंट सहज शोधू शकतील.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

पीएफ नियमांमध्ये मोठा बदल, आता वयाच्या ५५ ​​वर्षांपूर्वी २ महिन्यांच्या आत खात्यातून ९०% निधी काढता येईल

LIVE: पुणे जिल्हा परिषदेने वर्ष २०२६-२७ साठी पशुसंवर्धन योजना सुरू केल्या

अखिलेश यादव यांच्या पीडीए दौऱ्यादरम्यान रोड शोमध्ये JCBने 14 वर्षीय मुलाला चिरडले

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर मेट्रो स्टेशनची नावे बदलणार! फडणवीस यांनी विशेष समिती स्थापन केली

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

पुढील लेख
Show comments