Dharma Sangrah
✕

मुलांसाठी श्री कृष्णाची सुंदर मराठी नावे अर्थासह

Updated: शनिवार, 16 ऑगस्ट 2025 (17:54 IST)
ब्रजेश्वर- ब्रजभूमीचा राजा
अच्युत- कधीही पराभूत न होणारा
हरि- पापांचा नाश करणारा
सत्यसंध- नेहमी सत्य पालन करणारा
मयूर- मयूर पंख धारण करणारा
सुप्रसन्न - नेहमी प्रसन्न राहणारा
अनिरुद्ध- ज्याला कोणी रोखू शकत नाही
अच्युतानंद- चिरंतन आनंद देणारा
शरण्य- सर्वांचा आधार
सर्वेश्वर- सर्वांचा स्वामी
जगन्निवास- संपूर्ण जगाचा आश्रय
सिद्धार्थ- सिद्धी प्राप्त केलेला
हृषीकेश- इंद्रियांचा स्वामी
पुण्यश्लोक- पुण्यवान व्यक्ती
देवदेव- देवांचा देव
पुरुषोत्तम- श्रेष्ठ पुरुष
सर्वज्ञ- सर्वज्ञानी
रणधीर- पराक्रमी योद्धा
श्रीधर- देवी लक्ष्मीचा स्वामी
अचिंत्य- ज्याला समजणे कठीण आहे
प्रेमानंद- प्रेम आणि आनंद देणारा
राधाकांत- राधेचा प्रियकर
रसराज- प्रेमाने भरलेला
मोहन- मन मोहून टाकणारा
रसिकेंद्र- रसिकांचा राजा
यशस्वी - महान कीर्ती असलेला
सिद्धेश्वर- सिद्धांचा ईश्वर
चंद्रकांत- चंद्रासारखा तेजस्वी
रसिक- प्रेमाचा आनंद घेणारा
श्रीकृष्णानंद- श्रीकृष्णाचा आनंद देणारा
नंदनंदन- नंदबाबांचा लाडका
श्रीवल्लभ- लक्ष्मीचा प्रिय
केशव- सुंदर केस असलेला, श्रीकृष्णाचे एक नाव
माधव- लक्ष्मीचा स्वामी, श्रीकृष्णाचे एक नाव
वसुदेव- वसुदेवांचा पुत्र
नंदन- आनंद देणारा, नंदबाबांचा पुत्र
मुरली- बासरी, कृष्णाची बासरी वाजवण्याची कला
शौर्य- पराक्रमी, श्रीकृष्णाचे गुण
गिरीश- गोवर्धन पर्वत उचलणारा
व्रजनाथ- व्रजभूमीचा स्वामी
श्याम- सुंदर निळसर वर्णाचा
सुदर्शन- सुदर्शन चक्र धारण करणारा
रणजित- युद्धात विजयी
चंद्रेश- चंद्रासारखा तेजस्वी
राधेश- राधेचा प्रियकर
धीरज- संयमी, श्रीकृष्णाच्या धैर्याचे प्रतीक
सत्येश- सत्यावर आधारलेला
मुरारी- मुरा राक्षसाचा संहार करणारा
रासेश- रासलीलेचा स्वामी
हरीश- श्रीहरी म्हणजेच विष्णू-कृष्ण
प्रेमेश- प्रेमाने भरलेला
यमुनेश- यमुना नदीचा स्वामी
शुभकांत- शुभ व तेजस्वी
नवनीत- लोणी प्रिय असलेला
कान्हा- श्रीकृष्णाचे लाडके नाव
परमेश- सर्वोच्च ईश्वर
द्वारकेश- द्वारकेचा राजा
गोकुल- गोकुळाशी संबंधित
श्रीधर- लक्ष्मीचा स्वामी
अमृतेश- अमृतसारखा गोड
संगीतेश- संगीत प्रिय असलेला
कृष्णांश- कृष्णाचा अंश
हरिकांत- भगवान हरिचा प्रिय
सत्यनारायण- सत्याचा पालन करणारा
रमाकांत- देवी लक्ष्मीचा प्रियकर
Image: Freepik

सर्व पहा

मां ब्रह्मचारिणी आरती : जय अंबे ब्रह्माचारिणी माता

शारदीय नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कथा, मंत्र आणि पूजा पद्धत

Navratri Vrat Special Coconut Halwa उपवासाचा नारळ हलवा पाककृती

चतुरशृंगी टेकडीवर वसलेले जागृत श्री चतुरशृंगी देवी मंदिर पुणे

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments